या कार्ड मुले आपणांस शासनाने ठरवून दिलेल्या दवाखान्यात 5 लाखांपर्यंत मोफत इलाज मिळू शकतो. अधिक माहिती गॅलरी मध्ये पहा.
आर्थिक व्यवहारांसाठी हे अत्यावश्यक आहे. अधिक माहिती गॅलरी मध्ये पहा.
प्रत्येक शासकीय कामासाठी अत्यावश्यक आहे. अधिक माहिती गॅलरी मध्ये पहा.
शेती विषयक विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अत्यावश्यक आहे. या आयडी मुळे योजनांचा लाभ घेणे सोपे व सोयीस्कर होईल. अधिक माहिती गॅलरी मध्ये पहा.
हे कार्ड ओळखीचा व रहिवासी ( पत्ता ) पुरावा म्हणून उपयोगी पडते. अधिक माहिती गॅलरी मध्ये पहा.
हे कार्ड असंघटी कामगारांसाठी आहे. हे कार्ड कोणीही काढू शकते. पुढे भविष्यात यात नोंदणी केलेल्या कामगारांना विविध योजनांचा लाभं मिळू शकेल. अधिक माहिती गॅलरी मध्ये पहा.
तुमचे नाव आणि मोबाईल नंबर हे केवळ ओळखचिन्हे नाहीत; ते तुमच्या व्यक्तिमत्त्वावर, करिअरवर, नातेसंबंधांवर आणि नशिबावर प्रभाव पाडणाऱ्या अद्वितीय कंपन ऊर्जा बाळगतात.